UPSC Allows Marathi Medium for all

युपीएससी सिविल सेवा २०१३ मुख्य परीक्षा आता सर्वांनाच मराठीतून देता येईल आणि कमीतकमी २५ उमेदवार असणे गरजेचे नाही. पदवी इंग्रजीतून पास झालेले उमेद्वार सुद्धा आता मराठीतून देवू शकतील.
कोणतेही वाड्मय निवडता येईल.
मुख्य परीक्षेतील इंग्रजी विषयाचे १०० मार्क्स फायनल रंकिंग साठी हिशेबात घेतले जाणार नाहीत.
मुख्य परीक्षेत आता अगोदर सारखाच मराठीचा ३०० गुणांचा पेपर राहील व एक इंग्रजीचा सुद्धा.
निबंधासाठी आता २०० ऐवजी २५० गुण असतील व मुख्य परीक्षेचे एकूण गुण १७५० असतील.