संधी



मित्रानो आपल्याला जीवनात अनेक संध्या मिळत असतात खरी संधी ओळखून त्या संधीचे सोने करणारे 
आयुष्यात यशस्वी होत असतात.आपणाला मिळालेल्या प्रत्येक संधीचे आपण सोने करावे व आयुष्यात यशस्वी व्हावे हि शुभेच्छा.

 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 
कार्यक्रम २०१३.