MPSC Syllabus-अभ्यासक्रम



MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता Syllabus-अभ्यासक्रम 2012 - 2013 ह्या सेक्शन मध्ये आपले स्वागत आहे. इथे तुमच्या सोयी साठी MPSC (प्री ), MPSC ( Mains-मुख्य ), MPSC PSI (पोलीस सब इन्स्पेक्टर), MPSC STI ( सेल्स टेक्स इन्स्पेक्टर), तसेच हा अभ्यासक्रम डाऊनलोड करू शकता.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा Syllabus-अभ्यासक्रम 2012 - 2013
मराठी (अनिवार्य) - एकूण मार्क्स १००, कालावधी - ३ तास
इंग्रजी (अनिवार्य) - एकूण मार्क्स १००, कालावधी - ३ तास
सामान्य अध्ययन -I . (1) इतिहास व भूगोल
(2) भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह
(3) भूगोल व कृषी
एकूण मार्क्स १५० , कालावधी -२ तास
सामान्य अध्ययन -II. भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
एकूण मार्क्स १५० , कालावधी -२ तास
सामान्य अध्ययन -III.मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क.
एकूण मार्क्स १५० , कालावधी -२ तास
सामान्य अध्ययन -IV. अर्थ व्यवस्था व नियोजन , विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी , विज्ञान व तंत्रज्ञान विकास.
एकूण मार्क्स १५० , कालावधी -२ तास
मराठी मधून संपूर्ण अभ्यासक्रम करिता पुढील फाईल डाऊनलोड करा.
MPSC Main Examination Syllabus-Marathi
MPSC Main Examination Syllabus-Marathi