क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम



उद्योगांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळाची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे व त्याकरिता व्यवसायिक अभ्यासक्रम असणे गरजेचे होते ज्या मुळे चांगल्या दर्जाचे औद्योगिक उत्पादन मिळू शकेल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने १९५० मध्ये हा
अभ्यासक्रम अंमलात आणला आहे. क्राफ्टमन ट्रेनिंग हे एक महत्वाचे व्यावसायिक प्रशिक्षण आहे. ह्याचे प्रशिक्षण तुम्ही जवळच्या ITI केंद्रात घेऊ शकता.
अधिक माहिती साठी आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करू शकता.
Directorate Of Vocational Education & Training, Mumbai