व्यावसायिक अभ्यासक्रम


१२ वी (कला) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थास कला शाखेतील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या क्षेत्रात व्यवसायाच्या व नोकरीच्या
संधी प्राप्त होऊ शकतात.
कला शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमांची यादी खालीलप्रमाणे आहे.
कंटेंट रायटिंग, पत्रकारिता (जर्नालिझम), मास कम्युनिकेशन, पर्यटन (टुरिझम), इंडस्ट्रीयल डिझाईन, फॅशन आणि टेक्स्टाईल डिझायनर, ज्वेलरी मेकिंग आणि डिझाईन, इंटेरियर आणि एक्स्टेरिअर डिझाईन, फाईन आर्टस, फोटोग्राफी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फिल्म मेकिंग, जाहिरात, पब्लिक रिलेशन, समाजसेवा, सौंदर्यशास्त्र व प्रसाधनशास्त्र, आहारशास्त्र, KPO, BPO, शिक्षणशास्त्र, लायब्ररी सायन्स, कायदा (लॉं), व्यवस्थापनशास्त्र (मॅनेजमेंट), नृत्य, पुरातत्व संशोधन इ.
व्यावसायिक शिक्षणाशी निगडित काही संस्था खालीलप्रमाणे
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
Swami Ramananad Tirth University
पुणे विद्यापीठ
जेजे कॉलेज ऑफ फाईन आर्टस
महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यापीठांची ची यादी