
व त्या अनुषंगाने तयारी न केल्यामुळे पदवीधारक अनेक संधी गमावताना दिसत आहे .
करीयर निवडणे आणि ते घडवणे हि आयुष्यातील प्रमुख बाब आहे. शिक्षणाची वाट निवडतांना आपण बर्यापैकी माहिती घेऊन महाविद्यालयात प्रवेश घेतो. पदवी शिक्षणही करतो परंतु करिअरच्या माहितीअभावी पुढे काय करायचे, असा प्रश्न येतो
मित्रांनो, आर्टस, कॉमर्स, सायन्स, बी.बी.ए., बी.सी.ए., अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान इत्यादीसारखे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक करिअरच्या वाटा आहेत. आपणास योग्य असे करिअर निवडल्यास यास आवश्यक कौशल्य आणि तयारी करणे सोयीचे होते.
विद्यार्थ्यांची सोय व्हावी याकरिता, अभ्यासक्रमांची वेगळी वर्गवारी करण्यात आली आहे. त्या अभ्यासक्रमांच्या अधिक माहितीसाठी डावीकडील अभ्यासक्रमवार क्लिक करा.